
रुग्णालयातील 11 महिला कर्मचारी एकाच वेळी झाल्या गरोदर!! विशेष म्हणजे सगळ्या एकाच युनिटमध्ये….
एका रुग्णालयातील 11 वैद्यकीय व्यावसायिक एकाच वेळी गर्भवती झाल्या. यापैकी दोघांची डिलिव्हरीची तारीखही एकच होती. या सर्व परिचारिकांनी जुलै ते नोव्हेंबर दरम्यान मुलांना जन्म देला. या गरोदरपणाबद्दल असे विनोदही सुरू …
Read More