से’क्सी ड्रेस घालून मित्राच्या लग्नात पोहचली प्रियांका चोप्रा, बाथरूम मधील फोटो केले पोस्ट!

प्रियंका चोप्राची कोणतीही पोस्ट व्हायरल होणार हे नक्की. अलीकडेच अभिनेत्रीने अनेक फोटो शेअर केले आहेत. प्रियांका चोप्राने तिच्या इंस्टाग्रामवर पती निक जोनाससोबतचा एक रोमँ’टिक फोटो शेअर केला आहे. तसेच, आणखी बरेच फोटो आहेत ज्यात अभिनेत्रीचे मित्र देखील दिसत आहेत.

रेड कलरच्या स्ट्रॅपलेस गाऊनमध्ये प्रियंका चोप्राची हॉ’ट स्टाइल खूपच ग्लॅमरस दिसत आहे. ही छायाचित्रे अभिनेत्रीच्या मित्राच्या लग्नाची आहेत. प्रियांका आणि निक प्रत्येक चित्रात त्यांच्या सुंदरतेचे उदाहरण देतात. त्याचप्रमाणे यावेळीही या जोडप्याच्या सुंदर केमिस्ट्रीवरून तुमची नजर हटणार नाही.

प्रियांकाने एकाच पोस्टमध्ये अनेक फोटो शेअर केले आहेत. तिने बाथरूमचा सेल्फीही पोस्ट केला आहे. तीच्या फोटोवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर प्रियांका आता कतरिना कैफ आणि आलिया भट्टसोबत ‘जी ले जरा’ या बॉलिवूड चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी फरहान अख्तरकडे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.