घट्ट टॉप घालून अरबाज खानची गर्लफ्रेंड आली रस्त्यावर, लोक बघतच राहिले तिचे….

अरबाज खानची सुंदर गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी अनेकदा तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते. तीची प्रत्येक कृती चाहत्यांना वेड लावते. यावेळीही असेच काहीसे घडले. नुकतीच ही अभिनेत्री मुंबईच्या रस्त्यांवर दिसली जिथे लोकांना तिच्या सौंदर्यावरून नजर हटवणे कठीण जात होते.

बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता-दिग्दर्शक अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. याशिवाय चाहत्यांनाही तिच्या सौंदर्याचे वेड लागले आहे.

जॉर्जिया एंड्रियानी खूप बो’ल्ड आहे यात शंका नाही. सोशल मीडियावर तीला पाहिल्यानंतर तीचा प्रत्येक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होतो. नुकतीच जॉर्जिया एंड्रियानी मुंबईच्या रस्त्यावर दिसली. जिथे तिने ब्लॅक कार्गोसोबत स्किन कलरचा क्रॉप टॉप घातला होता.

यादरम्यान जॉर्जिया एंड्रियानीचा फ्रेश लुक लोकांना आवडला. इंटरनेटवर लोक जॉर्जियाच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत. सैल केस, न’ग्न मेकअप आणि पायात फ्लॅट घातलेली, जॉर्जिया एंड्रियानी एकदम मोहक दिसत होती.

अगदी साध्या लूकमध्येही विदेशी तरुणी लोकांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरली. जॉर्जिया एंड्रियानी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे बो’ल्ड लूक चाहत्यांसोबत शेअर करत असते. इंस्टाग्रामवर तीचे 1 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.