दारूच्या नशेत भर पार्टीमध्ये पतीसोबत जमिनीवर लोळून नागीण डान्स करू लागली ही बॉलीवूड कलाकार, व्हिडीओ झाला व्हायरल…

भारतीय कुटुंबात कोणतेही कार्य असो, नागीण डान्सशिवाय अपूर्ण राहतो. यामुळेच नेहमीच नागिन डान्सची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत असते. पण एके आपल्याला दिवशी नेहा कक्करही जमिनीवर पडून नागिणी करेल असं कधी वाटलं नव्हतं. तुम्‍हाला विश्‍वास ठेवण्‍यास अवघड जात असेल तर ही क्‍लिप तुम्‍हाच पहा.

कालपासून नेहा कक्करची एक क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ नेहा कक्करचा पती रोहनप्रीत सिंहने शेअर केला आहे. हा व्हिडिओ एका मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीचा आहे, ज्यामध्ये नेहा कक्कर तिच्या पतीसोबत मस्त स्टाईलमध्ये डान्स करताना दिसत आहे.

पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि हिरवी पँट घातलेली नेहा तिच्याकडे कोणी पाहत नसल्यासारखी जमीनीवर पडून डान्स करत आहे. नाचत असताना नेहाला काय झाले हे कळत नाही आणि ती तिच्या पतीसोबत जमिनीवर नागीन डान्स करू लागते. नेहा कक्करचा हा व्हिडीओ शेअर करताना तिच्या पतीने लिहिले आहे की, जेव्हा तुमचा जोडीदार दारू पिऊन असा डान्स करेल, तेव्हा लगेच त्याच्याशी लग्न करा.

व्हिडिओमध्ये नेहा आणि रोहनप्रीत खूप आनंदी दिसत आहेत. चाहत्यांनी आत्तापर्यंत दोघांना एकत्र गाताना पाहिलं होतं, पण त्यांना काय माहीत की हे लोकही छान डान्स करतात. व्हिडिओ शेअर करताना रोहनप्रीतने लिहिले की मिस यू लाडो. प्लीज नेहू लवकर ये. रोहनप्रीत आणि नेहाची ही स्टाईल सर्वांनाच आवडली आहे.

https://www.instagram.com/_u/rohanpreetsingh/?utm_source=ig_embed&ig_rid=cb01d1ab-1db6-4c5c-9dc3-be227d1381eb&ig_mid=DE92F64E-5DDB-49A2-84EB-6C1B93DDB139

बहुतेक लोक स्वतःला नेहाशी रिलेट करू शकतात. खरे सांगायचे तर नेहाच्या व्हिडीओने ‘जसे कोणी पाहत नाही असा डान्स’ ही म्हण खरी ठरली आहे. दुसरीकडे, तिच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या ती तिच्या कॉन्सर्टमध्ये व्यस्त आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.