तारक मेहता का उलटा चष्मा, सोनालिका जोशी, माधवी भाभी : 2008 मध्ये सुरू झालेला तारक मेहता का उलटा चष्मा हा कार्यक्रम छोट्या पडद्यावरील सर्वात प्रदीर्घकाळ चालू असलेली मालिका आहे, जो आज सुद्धा प्रसारित होतो.
मालिकेमध्ये गोकुळधाम सोसायटीचे सचिव आणि शिकवणी देणारे शिक्षक आत्माराम तुकाराम भिडे यांची पत्नी माधावीची भूमिका साकारणारी सोनालिका जोशी चा प्रेमळ अंदाज हा सर्वांनाच आवडतो. मालिकेमध्ये माधवी भाभी या खूप धार्मिक आहेत, परंतु वास्तविक जीवनात त्या खूप बोल्ड आहेत.
खरतर, साल 2019 मध्ये सोनालिका जोशी यांनी एक फोटोशूट केला होता. ज्यामध्ये त्या खूप बो’ल्ड अवतारात दिसली होती. हा फोटोशूट सोनालिकाने एका नकारात्मक पात्रासाठी केला होता. सोशल मीडियावर सोनालिका चा हा चेहरा चाहत्यांना खूपच आवडला होता.
हा फोटोशूट मध्ये त्यांचा व्हॅपिश चेहरा दाखवला होता. त्याच वेळी माधवी भाभी चा आणखी एक फोटोशूट खूप व्हायरल झाला होता. ज्यामध्ये त्या धूम्रपान करताना दिसल्या होत्या. सोनालिकाचे हे फोटोशूट बऱ्याच काळापर्यंत चर्चेत राहिले.
वास्तविक जीवनात आहे बो’ल्ड अभिनेत्री+ मालिकेत गोकुळधाम सोसायटीचे सचिव आणि शिकवणी शिक्षक आत्माराम तुकाराम भिडे यांची पत्नी माधवीची भूमिका साकारणारी सोनालिका जोशीचा प्रेमळ अंदाज हा सर्वांनाच आवडतो.