‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने आनंदाच्या भरात केला स्वतःचा टॉ पलेस फोटो शेअर….!

सध्या आपण सर्व पाहत आहोत की कोरोनाच्या या सं सर्गजन्य काळात प्रत्येक बॉलीवूड अभिनेता असो किंवा अभिनेत्री असो प्रसिद्धी टिकवून ठेवण्यासाठी व लोकांच्या चर्चेत राहण्यासाठी नेहमी काहीना काही वेगळं करत आहेत.

तसेच कोरोनाच्या या संस र्गजन्य काळात आपल्या कुटुंबियांसह आणि मित्रांसमवेत युरोपमध्ये दर्जेदार वेळ घालविणारी बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे सोशल मीडियावर तिच्या टॉ पलेस फोटोंद्वारे अनेकदा चाहत्यांची मने जिंकत आहे.

नुकतीच राधिका आपटेने ‘बर्थ स्वीट’ मध्ये समुद्राच्या किनाऱ्यावर तिचे टॉपलेस फोटो पोस्ट केली जी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.राधिकाने इन्स्टाग्रामवर तिचे हे सगळे फोटो पोस्ट केले आहे.

ज्यामध्ये ती बीचवर बसली आहे तिने कोणताही टॉप वैगेरे काही घातलेलं नाही आणि हसताना दिसत आहे. या दरम्यान,राधिका एकदम टॉ पलेस दिसल्यामुळे तिचे श रीर खूप आकर्षित करत आहे. ब्लू कलरच्या टोपी मध्ये आनंद लुटणारी राधिका आपटे चा हा अप्रतिम अंदाज खूप चांगला दिसत आहे.

तिचे हे फोटो पोस्ट करीत राधिकाने लिहिले की,”जेव्हा आनंद खूपच प्रबळ असतो आणि जेव्हा आपले हास्य आतून शुद्ध असते तेव्हा आपण देखील असे हास्य आणू शकता.”

Leave a Reply

Your email address will not be published.