शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तर यांनी एकमेकांना दीर्घकाळ डेट केल्यानंतर 19 फेब्रुवारी 2022 रोजी लग्न केले. हे कपल सध्या बी-टाऊनमध्ये चर्चेचा विषय बनले आहे. शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तरचे लग्न झाल्यापासून या दोघांची चाहत्यांमध्ये वेगळीच क्रेझ पाहायला मिळत आहे. या नवविवाहित जोडप्याच्या आयुष्याशी संबंधित प्रत्येक माहिती जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.
आता शिबानी दांडेकरने पती फरहान अख्तरसोबतचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यामुळे चाहते या फोटोंवर भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तरच्या या रो’मँटिक फोटोंमध्ये दोघांमध्ये जबरदस्त बाँडिंग पाहायला मिळत आहे. ताज्या फोटोंमध्ये, शिबानी दांडेकर पारदर्शक पोशाखात दिसत आहे, तर फरहान अख्तर कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे.
या फोटोंसोबत शिबानी दांडेकरने तिचे काही बो’ल्ड फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती एकापेक्षा एक सिझ’लिंग पोज देताना दिसत आहे. मिसेस अख्तरची जबरदस्त स्टाइल चाहत्यांच्या मनात घर करतेय. शिबानी कमीत कमी मेकअप आणि उंच अंबाडामध्ये सुंदर दिसते. बॅकलेस आउटफिटमधली शिबानी दांडेकरची ही स्टाइल पाहून चाहते म्हणत आहेत- मॅडम, तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक बो’ल्ड झाल्या आहात.