48 वर्षाच्या मलायका आरोराने पुन्हा एकदा चाहत्यांना केले घायाळ, फोटो शेअर करताच उडाला हाहाकार..

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराचे अनेकवेळा असे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात, जे पाहिल्यानंतर तिचे चाहते बेभान होतात. मलायका अरोराच्या ताज्या फोटोंनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या फोटोंमध्ये मलायका अरोरा बि’किनी घातलेली असून ती शॉवरचा आनंद लुटताना दिसत आहे. मलायकाचे हे फोटो पाहून चाहते वेडे झाले आहेत आणि ते त्यांच्यावर उत्स्फूर्त प्रतिक्रियाही देत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले मलायका अरोराचे फोटो पाहून असे दिसते की ती खूप आनंदी आहे आणि तिला कोणत्याही प्रकारचे टेन्शन नाही. या फोटोंमध्ये मलायका अरोरा रंगीत बि’किनी परिधान करताना दिसत आहे. तीचे केस बांधलेले आहेत. फोटोंमध्ये ती किलर पोजही देत आहे. मलायका अरोराचे चाहते फायर आणि हार्ट इमोजी बनवून या फोटोंवर प्रतिक्रिया देत आहेत. ते तिला हॉ’ट म्हणत आहेत. हे फोटोही ते खूप शेअर करत आहेत. तसे, यावेळी मलायका अरोरा या फोटोंमध्ये एकटी दिसत आहे.

तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूर किंवा तिची गर्ल गँग तिच्यासोबत नाही. मलायका अरोराचा आणखी एक फोटो यापूर्वी व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तिची पॅंट इतकी घट्ट दिसत होती की चाहते तिला विविध प्रश्न विचारू लागले. सध्या मलायका अरोराचे नाव अर्जुन कपूरशी जोडले गेले असून दोघेही जवळपास 4 वर्षांपासून एकमेकांना डे’ट करत आहेत. या दोघांच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.