यामी गौतमला आहे कधीच बरा ‘न’ आजार! सर्वांपासून लपवण्यासाठी करत होती असे कृत्य..

बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतमच्या सुंदरतेचे सर्वजण चाहते आहेत. तिच्या चाहत्यांसाठी तीची एक झलकच बस आहे. ती जेव्हापण कुठे दिसत असते, एकदम टिपटॉप दिसते, मात्र तुम्हाला माहित आहे की ती एका चेहऱ्याच्या आजाराशी सामना करत आहे. जरी आपल्याला कॅमेऱ्यात व चित्रपटात तीचा चेहरा मुलायमदार आणि सुंदर दिसत असला, तरी तीला वास्तवात केराटोसिस पिलारिस नावाचा आजार आहे, जी चेहऱ्याशी संबंधीत आहे.

एका मुलाखतीत यामी गौतम म्हणाली होती की, माझे मत होते की अनेक वर्षांपासून ज्या आजाराशी मी सामना करत आहे, त्यावर बोलावे. चित्रिकरणादरम्यान या गोष्टीला लपवण्याबद्दल बोलले जात होते. यामी म्हणाली की, “पोस्ट लिहिणे अवघड नव्हते. ज्या दिवसापासून मला माझ्या अडचणीबद्दल समजले, त्या दिवसापासून ते पोस्ट लिहिण्यापर्यंतचा प्रवास हा खडतर होता.

केराटोसिस एक अशी समस्या आहे, ज्यामुळे चेहऱ्यावर बारीक बारीक दाने येतात. हे दाने लाल किंवा भुऱ्या रंगाचे असू शकतात. जे हाताच्या वरील भागावर, गालावर आणि जांघेत होतात. यामीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते की, “मी अनेक दिवसांपासून याचा सामना केला आहे आणि मी माझ्या कमतरता स्वीकार करण्याची हिम्मत केली आहे. मला केराटोसिस पिलारिस नावाचा आजार आहे.

यामी गौतम मागील दिवसात सैफ अली खान आणि अर्जुन कपूर सोबत चित्रपट भूत पोलीस मध्ये दिसली होती. या दिवसात ती अभिषेक बच्चनचा चित्रपट दसवी मध्ये व्यस्थ आहे. याव्यतिरिक्त यामी अनिरुद्ध रॉयचा चित्रपट लॉस्ट देखील करत आहे. त्यामुळे सध्या यामी गौतमचे आयुष्य व्यस्थ चालू आहे. आगामी काळात तीचे बरेच नवीन चित्रपट आपल्याला बघायला मिळणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.