जॅकलिनच्या आयुष्यात झाले खास व्यक्तीचे आगमन, रहात आहे परदेशी प्रियकरासोबत….!!

बॉलिवूड मधील सुंदर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिज त्या कलाकारांमध्ये सामील आहे, जे आपल्या खाजगी आयुष्याला कधीच सोशल करत नाहीत. मात्र त्यांच्या चाहते त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक राहतात. जॅकलिन फर्नांडिज चे करोडो चाहते आहेत. तरी देखील त्या आतापर्यंत एकट्या होत्या. मात्र आता अभिनेत्री एकटी नाही राहणार आहे कारण त्यांच्या आयुष्यात एका खास व्यक्तीचे आगमन झाले आहे.

बातमी अशी आहे की जॅकलिन फर्नांडिज च्या आयुष्यात प्रेमाने दस्तक दिली आहे. मात्र अजून त्यांनी ही गोष्ट गुपित ठेवली आहे. परंतु असे म्हणले जात आहे की अभिनेत्रीचे हृदय ज्या व्यक्तीसाठी धडधडत आहे तो व्यक्ती बॉलिवूड मधील नसून व्यावसायिक जगतातील आहे. खरंच ! जॅकलिन फर्नांडिज चे खास व्यक्ती हे अभिनेते नाही आहेत.

टाइम्स ऑफ इंडिया च्या अहवालानुसार, जॅकलिन एका व्यापाऱ्याला डेट करत आहे. ती व्यक्ती दक्षिणेत राहणारी आहे. एवढेच नाही तर ती लवकरच आपल्या प्रेमासोबत आयुष्यातील मोठा निर्णय घेणार आहे. ती त्यांच्यासोबत शिफ्ट होण्याची योजना बनवत आहे.

या अहवालानुसार जॅकलिन मागच्या काही दिवसापासून जुहू आणि बांद्राच्या मध्ये एक समुद्रासमोरची जागा बघत होती, अशी चर्चा आहे की या जागेचा शोध ती आपल्या प्रियकरासोबत लिव-इन राहण्यासाठी घेत होती. खूप ठिकाणी बघितल्यानंतर तिने जुहू मध्ये एक घर पसंत केले आहे. असे सांगितले जात आहे की या घराचे इंटीरियर जॅकलिन च्या हिशोबाने तयार होत आहे. बातमी ही देखील आहे की या घरासाठी जॅकलिनने काही टोकन मनी देखील दिला आहे, मात्र कागदपत्रांचा व्यवहार अजून बाकी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.