अत्यंत भाग्यशाली असतात ‘ या ‘ मुली, ज्या घरी जातात त्या घरी पडतो पैशांचा पाऊस !!

रुंद कपाळाच्या मुलींना ज्योतिषशास्त्रात आणि समुद्रशास्त्रात अत्यंत भाग्यशाली मानले गेले आहे. अशा मुली ज्या घरी जातात. तिने पैशांची आवक वाढते. शरीरातील वेगवेगळ्या भागावर असलेल्या तिळाचे वेगवेगळे महत्त्व असते. अशा मुली ज्यांच्या उजव्या अंगापेक्षा डाव्या अंगावर जास्त तीळ असतात, त्या मुली कुटुंबासाठी भाग्यशाली मानल्या जातात.

पायाच्या तळव्यावर शंख, कमळ किंवा शंख इत्यादी बनणे अत्यंत शुभ असते. जर असे मुलींच्या पायाच्या तळव्याला असेल तर ती स्वतः तर एका मोठ्या पदावर पोहचतेच मात्र पूर्ण कुटुंबासाठी देखील भाग्यशाली ठरते. या व्यतिरिक्त ज्या मुलींचा अंगठा रुंद, गोल आणि लालसर असतो, त्यांचे कुटुंब जगातील सर्व सुख अनुभवते. लांब बोटाच्या मुली आपल्या पतीसाठी अत्यंत भाग्यशाली असतात. त्यांचे पती नोकरी व व्यवसायात खूप प्रगती करतात.

ज्या मुलींची मान लांब असते, त्या देखील सुख-समृद्धीच्या बाबतीत भाग्यशाली असतात. त्यांचे पती खूप पैसे कमवतात. तसेच त्या आपल्या कुटुंबासाठी देखील खूप भाग्यशाली असतात. प्रत्येक क्षेत्रात त्या अव्वल असतात तसेच त्यांच्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा देखील समाजात मान-सन्मान वाढतो.

Leave a Reply

Your email address will not be published.