स्त्रियांचे डोळे फडकण्यामागे काय असतो अर्थ !! जाणून घ्या याचा कधी मिळतो शुभ परिणाम तर कधी अशुभ ?

नेहमी तुम्ही देखील अनुभवले असेल की तुमचे डोळे फडफडू लागतात. शरीरातील अंगांचे फडफडणे एक सामान्य गोष्ट आहे. समुद्रशास्त्र किंवा सकुनशास्त्रामते आपल्या शरीराचे प्रत्येक अंग फडकण्यामागे काही ना काही अर्थ असतो. असे मानले जाते की डोळ्यांच्या फडकण्याचा संबंध भविष्यात होणाऱ्या घटनांशी असतो.

जर तुम्ही एक स्त्री असाल तर डोळे फडकणे हे शुभ पण असू शकते किंवा अशुभ देखील असू शकते. चला तर मग जाणून घ्या की ज्योतिष शास्त्रानुसार, डोळे फडकण्याचा काय असतो अर्थ आणि कोणत्या डोळ्याचे फडकणे हे तुमच्यासाठी शुभ आहे.

जर उजवा डोळा फडकत असेल तर..
ज्योतिषविद्येनुसार, जर तुमचा उजव्या डोळ्यावरील भाग फडकत असेल तर याचा अर्थ असा होतो की लवकरच तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे. तुम्हाला पैसे व यशाची प्राप्ती होऊ शकते. जर तुम्ही नोकरी करणारे असाल तर तुमची पदोन्नती होऊ शकते. मात्र उजव्या डोळ्याखालील पापणी फडकत असेल तर तो चिंतेचा विषय असू शकतो.

जर डावा डोळा फडकत असेल तर..
ज्योतिषशास्त्रानुसार, जर डावा डोळा फडकत असेल तर तुमच्या शत्रूंसोबतचा तुमचा संघर्ष वाढू शकतो. जर डोळ्या खालील पापणी फडकत असेल तर तुम्हाला तुमच्या शत्रूंना परास्त करू शकता. स्त्रियांचा उजवा डोळा फडकणे हे शुभ मानले जाते मात्र जर डावा डोळा फडकत असेल तर अशुभ मानले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published.