सूर्यग्रहणामुळे सुरू होऊ शकतो विनाश ?? ज्योतिषांनी केली आहे मोठ्या संकटाची भविष्यवाणी !!

जगभरात आज 2021 मधील सर्वात पहिले सूर्यग्रहण आहे. ज्योतिषांचे म्हणणे आहे की या ग्रहणाचा देश व जगावर मोठा प्रभाव पडेल. या वर्षातील हे पहिले सूर्यग्रहण भारतामधील अरुणाचल प्रदेशातील काही भागांमध्ये आणि लडाख मध्येच दिसेल. हे ग्रहण दुपारी 1 वाजून 42 मिनिटांपासून चालू झाले असून ते सायंकाळी 6 वाजून 41 मिनिटांपर्यंत चालेल.

ज्योतिषशास्त्रानुसार, हे सूर्यग्रहण वृषभ राशीमध्ये पडणार आहे. वृषभ राशी ही पृथ्वी तत्वातील राशी आहे. अशामध्ये सूर्यग्रहण मार्गशीष नक्षत्र म्हणजेच मंगळाच्या नक्षत्रात होईल. मंगळ आणि शुक्र हे एकमेकांचे कट्टर शत्रू मानले जातात. शुक्र ग्रहाला सौंदर्यासाठी आणि मंगळ ग्रहाला वाद विवादासाठी जबाबदार मानले जाते. अशात या ग्रहणापासून देश व जगात युद्ध व अग्निकांडासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते.

ज्योतिषशास्त्रानुसार, जर या जगातील मूळ ऊर्जास्त्रोत सूर्याला ग्रहण लागले तर वाईट होणे निश्चित आहे. यावेळेस केतु वृश्चिक राशीमध्ये बसला आहे. अशात या सूर्यग्रहणात चतुर्ग्रही योग तयार होईल. अशामध्ये जेव्हा राहू आणि केतु एकत्र मिळतील तर प्रकृती दोष निर्माण होईल. म्हणून प्रकृती कडून अग्निकांडासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. याव्यतिरिक्त भूकंपाची देखील शक्यता आहे.

विशेष गोष्ट ही आहे की भारत देशातील लग्न कुंडतील ग्रहण पडत आहे. याचा थेट प्रभात सातव्या भावावर पडतो. कारण भारतातील अरुणाचल प्रदेश आणि कश्मीरमध्ये चंद्रग्रहण दिसले गेले होते आणि आता सूर्यग्रहण देखील चालू आहे. तर उलथा-पालथीची शक्यता दिसत आहे. भारतातील पूर्वी भागात म्हणजेच अरुणाचल प्रदेश, आसाम, नागालँड आणि कश्मीर किंवा कश्मीर जवळचे पंजाब या देशात संकटाची स्थिती निर्माण होऊ शकते.

ज्योतिषशास्त्राचे म्हणणे आहे की येणाऱ्या 45 दिवसांपासून ते 90 दिवसांच्या आत अमेरिका आणि चीनमध्ये युद्धाची स्थिती निर्माण होऊ शकते. युद्धाची तणावपूर्ण स्थिती ही जगाच्या मध्यात बघितली जाते. मात्र भारताने आपल्या आंतरराष्ट्रीय नीतीने युद्धासारख्या परिस्थितीला नियंत्रित ठेवण्यात यशस्वी राहील.

Leave a Reply

Your email address will not be published.