‘ या ‘ तीन राशीच्या लोकांवर आज पासून सुरू होणार आहे शनि ची साडेसाती !! यापासून वाचण्यासाठी करा हे 5 उपाय..

न्यायाचे देवता म्हणून ओळखले जाणारे शनिदेव यांचे नाव ऐकूनच काही लोक घाबरतात कारण असे म्हणले जाते की शनिदेव प्रत्येक व्यक्तीच्या कर्मानुसार त्याला फळ देतात. विशेषतः शनि ची साडेसाती हे ऐकूनच असे वाटते की काहीतरी वाईट होणार आहे. मात्र ही चुकीची समजून आहे. शनि ची साडेसाती चांगले व वाईट दोन्ही प्रकारचे फळ देऊ शकते.

ज्योतिषांनुसार, जेव्हा शनिदेव राशीमध्ये प्रवेश करतात त्यालाच साडेसाती म्हणली जाते. शनिदेव यांच्या प्रत्येक चालीचा परिणाम सर्व 12 राशींवर होतो. शनिदेव खूप हळू चाल करतात. त्यांचे राशी परिवर्तन देखील दुसऱ्यांच्या तुलनेत कमी असते. म्हणून ज्यांच्यावर एकदा साडेसाती सुरू होऊन जाते, त्यांना लवकर आराम मिळत नाही. शक्यतो आजपासून शनिदेव यांचे राशीमध्ये परिवर्तन होईल. आजच्या दिवसापासून ते मकर राशीमधून निघून कुंभ राशीमध्ये गोचर करतील.

तर त्या दिवसापासून मीन राशीच्या लोकांवर शनिची साडेसाती चालू होऊन जाईल. मीन राशीच्या लोकांवर साडेसाती सुरू होताच कुंभ व मकर राशीच्या लोकांवर देखील याचा प्रभाव राहील. या व्यतिरिक्त धनु राशीच्या लोकांना साडेसाती पासून मुक्तता मिळेल. सोबतच या दरम्यान कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांवर देखील ढैय्या सुरू होऊन जाईल.

शनिच्या साडेसाती पासून वाचण्यासाठी करा हे उपाय..

शनिच्या साडेसाती मुळे आयुष्यात बदल नक्कीच होतो आणि हा बदल चांगला देखील असू शकतो आणि वाईट देखील. मात्र जर शनीच्या साडेसाती ने अशुभ परिणाम मिळत असतील तर यापासून वाचण्यासाठी तुम्ही खालीलपैकी उपाय करू शकता.

1. हनुमानजींची पूजा करावी
शास्त्रानुसार एकदा शनिदेव यांनी हनुमान जी यांना वचन दिले होते की जो पण हनुमान जी यांची पूजा करेल त्याला शनिदेव कधीही त्रास देणार नाहीत. म्हणून शनिदेव यांच्या वाईट साडेसाती पासून वाचण्यासाठी हनुमान जी यांची पूजा करावी आणि हनुमान चालीसेचा पाठ करावा. याव्यतिरिक्त सुंदरकांड किंवा श्री हनुमाष्टक चा देखील पाठ करून तुम्हाला साडेसाती चा त्रास कमी होऊ शकतो.

2. शनिच्या बीज मंत्राचा जप
शनिच्या साडेसातीच्या वाईट प्रभावापासून वाचण्यासाठी शनिदेवांच्या मंत्राचा जप आणि पूजा केल्याने बराच आराम मिळतो. याव्यतिरिक्त शनिदेवांचा बीजमंत्र “ ऊँ प्रां प्रीं प्रौं स: शनये नम: ” चा जप आणि बीज मंत्रानंतर शनी स्तोत्राचे पाठ केल्याने देखील लाभ मिळू शकतो. या व्यतिरिक्त शनिदेवांच्या साडेसाती दरम्यान ऊँ शं शनैश्चराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप केल्याने देखील शनिदेवांची कृपा प्राप्त होते.

3. पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा
जर एखाद्या व्यक्तीला शनिदेवांच्या साडेसातीमुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर त्याने प्रत्येक दिवशी विशेषतः शनिवारच्या दिवशी सूर्य मावळल्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावणे अत्यंत फायदेशीर ठरू शकते. यामुळे शनिदेवांची कृपा राहते आणि शनिदेवांशी संबंधित दोष देखील नष्ट होऊन जातात.

4. शनिवारी उपवास करावा
शनिदेवांच्या वाईट प्रभावांना शांत करण्यासाठी तुम्ही शनिवारच्या दिवशी उपवास करावा आणि शनिदेवांची पूजा करून त्यांना निळ्या रंगाचे फुल अर्पण करावे. याच बरोबर शनिदेवांशी संबंधित वस्तू जसे की – उडदाची काळी डाळ, काळे कपडे, तेल, लोखंड, काळे तीळ इत्यादींचे दान करणे देखील फायदेशीर ठरू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published.