चित्रीकरण करताना अचानक काय झाले असे ?? की डचकून उठली सनी लियोनी !!

बॉलिवूड ची बेबी डॉल सनी लियोनी ला आपल्या चाहत्यांचे मन कसे जिंकायचे हे अगदी बरोबर माहित आहे. आपल्या चाहत्यांशी संबंध ठेवण्यासाठी ती नेहमी सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओज शेयर करत राहते. आता सनी ने पुन्हा एकदा एक मजेदार व्हिडिओ शेयर केला आहे, जो की यावेळेस चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये सनी चित्रीकरणासाठी तयार होत असते तेवढ्यात तिच्यासोबत असे काही होते की ज्याची तिने कल्पनाच केली नव्हती.

सनी लियोनी चा हा विनोदी व्हिडिओ लोकांना खूप पसंत येत आहे. यामध्ये आपण बघू शकतो की ती आपल्या चित्रीकरणासाठी तयार होताना दिसत आहे आणि तिची कास्टिंग दिग्दर्शक सनी राजनी अचानकपणे मागून येऊन तिच्या कानात गुदगुल्या करते. या कृतीने सनी लियोनी डचकून जाते आणि उठून जाते. आता तिचा हा विनोदी व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे.

या व्हिडिओत सनी लियोनीच्या पेहरावाबद्दल बोलायचे झाले तर यामधे तिने एक वेगवेगळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. तुम्ही व्हिडिओत बघू शकता की सनी ची मदत करणारी तिच्या मागे उभी आहे आणि सनी चित्रीकरणासाठी एकदम तयार आहे. आता हा मजेदार व्हिडिओ बघून चाहते खूप हसत आहेत.

हल्लीच सनी लियोनी ने सोशल मीडियावर काही नवीन फोटोज शेयर केले होते. या फोटोज मध्ये सनी लियोनी धनुष्यबाण चालवताना दिसत आहे. सनी लियोनी हे फोटोज शेयर करताना लिहिले होते की, ‘ तुमच्या हृदयामधून जाईल. ‘

Leave a Reply

Your email address will not be published.