आमिर खानच्या मुलीचा तिच्या प्रियकरा सोबतचा व्हिडिओ झाला व्हायरल !! इंटरनेट वर खूप वेगाने होत आहे व्हायरल

बॉलिवूड चे मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सारखेच त्यांची मुलगी आइरा खान देखील खूप चर्चेत राहते. आइरा ने जरी चित्रपटांत पदार्पण केले नसेल मात्र त्यांच्या चाहत्यांची फॉलोविंग एखाद्या मोठ्या कलाकारापेक्षा कमी नाही आहे.

आइरा मागील काही दिवसांपासून आपल्या खाजगी आयुष्य व प्रेम जीवनाबद्दल लाइमलाइट मध्ये आहे. ती आपल्या चाहत्यांसोबत नेहमी मनोरंजक पोस्ट शेयर करताना दिसते. ती सोशल मीडियावर मुक्तपणे आपले प्रेम व्यक्त करते. ती प्रत्येक मुद्द्यावर आपले म्हणणे आपल्या चाहत्यांसोबत शेयर करते. याच दरम्यान आता आइरा आणि तिचा प्रियकर नुपूर शिखरे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.

या व्हिडिओमध्ये दोघांनी एकत्र घालवलेल्या सुंदर क्षणांची झलक दिसत आहे. आइरा ने आपल्या इंस्टाग्राम खात्यावरून हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये ती आपला प्रियकर नुपूर शिखरे सोबत दिसत आहे. या व्हिडिओत आइरा व नूपुर यांनी एकत्र घालवलेल्या खास क्षणांचे फोटोज बघायला मिळत आहेत.

या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की रोमँटिकपणे जेवण्यापासून ते सुट्टी, पार्टी व व्यायामापर्यंत खास क्षण या व्हिडिओमध्ये दाखवले आहेत. दोघेही अनेक कार्यक्रमात एकत्र दिसत आहेत. तसेच दोघांमधील केमिस्ट्री ही चाहत्यांचे मन जिंकून घेती. हा व्हिडिओ शेयर करताना आइरा ने कॅप्शन मध्ये लिहिले की, ‘ तू माझा आधार आहेत. वेडा दिसतोस तू. मी तुझ्यावर खूप प्रेम करते क्युटी. ‘

हल्लीच आइरा खान ने आपल्या नावाचा अर्थ आणि उच्चारणाबद्दल आपली प्रतिक्रिया दिली होती. खरंतर, आता पर्यंत माध्यमांमध्ये आइरा खान चे नाव इरा खान लिहिले व म्हणले जात होते. एवढेच तर तिचे मित्र देखील तिला इरा म्हणून बोलवत होते. याच दरम्यान तिने खुलासा केला की माझे नाव इरा नाही तर आइरा आहे. ही गोष्ट आइरा ने सोशल मीडियावर आपला एक व्हिडिओ शेयर करून सांगितली होती. या व्हिडिओ मध्ये ती म्हणते की, ‘ माझे नाव घेऊन माझे मित्र मला चिडवतात. ते सर्वजण मला इरा म्हणतात. आता मी सांगायचा निर्णय घेतला आहे की माझे नाव आइरा आहे. जसे आइ आणि रा.

Leave a Reply

Your email address will not be published.