‘ या ‘ बॉलिवूड कलाकारांनी लपवून ठेवले होते लग्न !! खुलासा झाला तर चकित झाले सर्व..

तसे तर बॉलिवूड कलाकारांचे आयुष्य एका उघड्या पुस्तकासारखे असते. प्रेक्षकांपर्यंत प्रत्येक लहान गोष्ट पोहचते. नेहमी लाइमलाइट मध्ये राहिले तर काही गोष्टी गुपितच ठेवतात. तसेच काही कलाकार असे देखील आहेत ज्यांनी आपल्या लग्नाबद्दल लपवून ठेवले.

तसे तर कलाकारांच्या लग्नाचे फोटोज किंवा लग्नाची अफवा आगीसारखी पसरते मात्र काही कलाकार असे देखील आहेत ज्यांना आपले लग्न लपायचे तर होते पण त्यांच्या हाती अपयश आले. आज आम्ही त्याच कलाकारांबद्दल बोलणार आहोत ज्यांनी आपल्या लग्नाची गोष्ट काही दिवसांपर्यंत सर्वांपासून लपवून ठेवली होती..

मेघना नायडू आणि लुईस
‘ कलियो का चमन ‘ या गाण्याने लोकप्रिय होणारी अभिनेत्री मेघना नायडू ने पोर्तुगाल टेनिसपटू सोबत गुपचूप पद्धतीने लग्न केले. त्यांनी दोन वर्षापर्यंत आपले लग्न लपवून ठेवले. जेव्हा त्यांच्या लग्नाचे गुपित फोटोज समोर आले तेव्हा या बाबतीत खुलासा झाला. मेघना ने 25 डिसेंबर 2016 रोजी मुंबई मध्ये लग्न केले होते.

रेखा आणि विनोद मेहरा
रेखा आणि विनोद मेहरा यांच्या लग्नाबद्दल असे म्हणले जाते की विनोद मेहरा आपल्या आईला रेखाला लग्नासाठी राजी करू शकले नाही. जेव्हा त्यांनी कोलकाता मध्ये लग्न करून सरळ विमानतळावरून रेखाला आपल्या घरी घेऊन गेले आणि रेखा व विनोद मेहरा हे त्यांच्या आई कमला मेहरा यांचे पाय पडू लागले तर त्यांनी यांना धक्का दिला.

जॉन अब्राहम आणि प्रिया रुंचल
जॉन अब्राहम हे बिपाशा यांच्या सोबत नातेसंबंधामुळे खूप चर्चेत राहिले मात्र त्यांची लग्न केलेली गोष्ट ही कोणालाच समजली नाही. प्रिया सोबत त्यांच्या लग्नाबद्दल खूप वेळानंतर समजले.

जुही चावला आणि जय मेहता
जुही चावला बऱ्याच काळापर्यंत जय मेहता यांना आपला चांगला मित्र आहे असे सांगत राहिली. खूप वेळानंतर हा खुलासा झाला की दोघे पती-पत्नी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.