प्रियंका चोप्राच्या गाऊनवर निक जोनास ने ठेवला पाय !! बघा काय होती प्रियंकाची प्रतिक्रिया

बॉलिवूड पासून हॉलिवूड पर्यंत पोहचलेली अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि त्यांचे पती निक जोनास यांच्या जोडीला लोक खूप पसंत करतात. दोघेही एकत्र कमाल दिसतात. गेल्या दिवसात दोघांना एकत्र Billboard Music Awards (BBMA) मध्ये बघितले गेले. पुरस्कार सोहळ्यात देखील दोघांचे खूप कौतुक झाले.

निक जोनास कार्यक्रमाचे संचालक होते आणि प्रियंका कार्यक्रमात सादरकरर्ती होती. माध्यामांसमोर प्रियंकाने निक जोनास सोबत फोटो साठी पोज दिले. एका चाहत्यांच्या खात्याने प्रियंका चोप्राचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओ मध्ये निक हे प्रियंकाचे चुं’बन घेण्यासाठी तिच्या जवळ गेले,

मात्र चुकीने त्यांनी प्रियंकाच्या गाऊनवर पाय ठेवला. प्रियंका थोडी डगमगली, मात्र हे बघून निक लगेच खाली वाकले आणि त्यांनी प्रियंकाचा ड्रेस व्यवस्थित केला आणि मग दोघांनी कॅमेऱ्यासमोर पोज दिला. निक जोनास आणि प्रियंका चोप्रा यांचे चाहते निक जोनास चे खूप कौतुक करत आहेत.

एका चाहत्याने टिप्पणी केली की, ‘ हा जेंटलमॅन आहे. ‘ तेच एकाने लिहिले की, ‘ हे किती छान दिसत आहे. ‘ रविवारी लॉस एंजेलिस मध्ये पूर्ण जोशात बिलबॉर्ड संगीत पुरस्कार सोहळा 2021 चे आयोजन केले गेले. प्रियंका आणि निक जोनास यांच्या रोमँटिक डान्समुळे कोणाचीच त्यांच्यावरून नजर जात नव्हती. प्रियंका चोप्रा खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसत होती.

Leave a Reply

Your email address will not be published.