माजी क्रिकेटर, राजनेते आणि दूरदर्शन जगतातील चर्चीत असलेले कलाकार नवज्योत सिंह सिद्धू यांना कोण नाही ओळखत मात्र आज आम्ही तुम्हाला त्यांच्या मुलीबद्दल सांगणार आहोत. ज्यांच्याबद्दल तुम्हाला कदाचितच माहिती असेल. नवज्योत सिंह सिद्धू यांची मुलगी राबिया सिद्धू दिसायला खूपच सुंदर आहे, त्यांचे फोटोज बघून तुम्ही चक्रावू शकता.
काही दिवसांपासून राबियाचे फोटोज सोशल मीडियावर खूप शेअर केले जात आहेत. तेच राबिया देखील सुंदरतेते व बोल्डनेस मध्ये बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देताना दिसत आहे. जर तुम्ही तुम्ही राबियाचे सोशल मीडियावरील खाते बघाल तर तुमची झोप उडून जाईल आणि तुम्ही देखील तीचे दिवाने होऊन जाताल. राबियाचे फोटोज हे सिद्ध करतात की त्या फॅशन मध्ये प्रत्येकाला मात देतात. राबिया नेहमी आपल्या सोशल मीडियावर आपले शानदार फोटोशूटस देखील शेअर करत राहते.
राबिया एक व्यावसायिक फॅशन डिझायनर आहे. राबियाने आपले शाळेतील शिक्षण पंजाब मधील पटियाला मध्ये घेतले. राबिया सिद्धू ने फॅशन डिझायनरचे शिक्षण सिंगापूर आणि लंडन मधून पूर्ण केले आहे. माजी क्रिकेटर नवज्योत सिंह सिद्धू यांची सुंदर मुलगी राबिया सिद्धू इंटरनेटवर आपल्या फोटोज ने सर्वांचे ध्यान आकर्षित करण्यात यशस्वी ठरली आहे. राबियाला सोशल मीडियावर खूप चाहते फॉलो करतात.