जेव्हा ‘ या ‘ अभिनेत्रीला डॉनवर झाले होते प्रेम !!! गेली कारागृहात, कारकिर्द देखील झाली उधवस्त…

एक काळ असा होता जेव्हा अंडवर्ल्ड आणि बॉलिवूडचे खूप घनिष्ट नाते होते. अनेक अभिनेत्रींचे नाव डॉन सोबत जोडलेले होते, ज्यामधे अभिनेत्री मोनिका बेदी यांचे देखील नाव सामील आहे. चित्रपटांव्यतिरिक्त मोनिका त्यावेळी चर्चेत राहिली जेव्हा त्यांचे डॉन अबू सलेम सोबत प्रेमसंबंध होते. बॉलिवूड मध्ये त्यांचे चर्चीत चित्रपट ‘ आशिक मस्ताने ‘ , ‘ तिरछी टोपीवाले ‘, ‘ जंजीर ‘, ‘ जानम समझा करो ‘ आणि ‘ जोडी नंबर 1 ‘ इत्यादी आहेत. मोनिका चित्रपटसृष्टीत ठीक-ठाक चालत होत्या. मात्र नंतर त्यांना अबू सलेमची साथ मिळाली.

ही ती गोष्ट आहे जी मोनिका यांनी कारागृहातून सुटल्यानंतर सांगितली होती. आधी आपण हे जाणून घेऊया की त्यांना कारावास झाला तरी का ? खोट्या पासपोर्ट च्या प्रकरणात मोनिका यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्या अबू सलेम सोबतच होत्या. तथापि सन 2007 मध्ये मोनिका यांना सोडुन देण्यात आले. कारागृहातून निघाल्यानंतर त्यांनी अबू सलेम सोबतचे आपले नाते तोडून टाकले.

मोनिका ने सांगितले होते की, मी कधीच विचार देखील केला नव्हता की एखाद्या व्यक्तीसोबत फोन वर बोलता-बोलता की मी त्यांना एवढे पसंत करू लागेल की न बोलता राहिल्या नाही जाणार. पूर्ण दिवस मी त्याच्या फोनचा आतुरतेने वाट बघत होती आणि जेव्हा फोन येत नव्हता तेव्हा मी अस्वस्थ होत होती. फोन वर बोलताना अबू मला खूपच समजदार व्यक्ती वाटले. अबू सोबत बोलू असे वाटत होते की जसे ते माझे खूपच जवळचे मित्र आहेत. मी फोनवर अबू सोबत प्रत्येक गोष्ट शेअर करत होते. दुबईमध्ये कार्यक्रमानंतर आम्ही दोघे एवढे जवळ आलो की अबू प्रत्येक अर्ध्या तासाला मला फोन लावत होते. ते माझी खूप काळजी घेत होते. मोनिका बेदी ने सांगितले होते की, अबू ला कसे पण ओळखत असेल, मात्र मी जोपर्यंत त्यांच्यासोबत होते. ते माझ्यासाठी एक सामान्य व्यक्ती म्हणून होते. मला माहित नव्हते की त्याने काय चुकीचे केले. आमच्या दोघात खूपच खाजगी जीवन होते. मी त्यांच्याशिवाय कोणाशीच नाही भेटली.

Leave a Reply

Your email address will not be published.