श्रीदेवी यांची लाडकी आणि बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर आपले फोटोज पोस्ट करत राहते. तसे सोशल मीडियावर जान्हवी कपूर जास्त सक्रिय नाही आहे, मात्र जेव्हा कधी ती काहीपण पोस्ट करते ते धमाकेदार असते. आता जान्हवी कपूरचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात जान्हवी कुल आणि स्पोर्टी लूक मध्ये दिसत आहे. व्हिडिओ मध्ये जान्हवी आपल्या तब्येतीचे ध्यान ठेऊन सायकल चालवत आहे. या व्हिडिओला जर तुम्ही लक्षपूर्वक बघाल तर तुम्हाला काहीतरी वेगळे दिसेल. जान्हवीने या व्हिडिओ मध्ये आपला मोबाईल आपल्या ब्रा मध्ये ठेवला आहे आणि ती त्याला खूप कुलपणे हाताळत आहे. याला बघून असे वाटते की जान्हवी मागच्या काळातील महिलांकडून खूप प्रेरित आहे. जसे मागच्या काळातील महिला आपला बटवा ब्लाऊज मध्ये ठेवत होत्या त्याच प्रकारे जान्हवीने देखील आपला मोबाईल आपल्या स्पोर्ट्स ब्रा मध्ये ठेवला आहे.
खरंतर, आश्चर्यचकित करणारी गोष्ट ही आहे की जान्हवी कपूर आपल्या मोबाईल ला इयरफोन जोडून गाणे देखील ऐकत आहे. ब्रा च्या पट्टीत त्यांचा ठेवलेला मोबाईल दोन्ही बाजूंनी दिसत आहे. आपल्या या नवीन शैलीने जान्हवी कपूर सायकल चालवत आहे. जान्हवीच्या या शैलीला अनेक युवक देखील कॉपी करतील.
तसे जान्हवीने व्हिडिओत निळ्या रंगाच्या ट्रॅकपँट आणि पांढऱ्या रंगाची स्पोर्ट्स ब्रा हे घातले आहे. केसात तिने सेंटर पार्टिंग करून प्लेट्स बनवल्या आहेत आणि काळया मास्कच्या मागे जान्हवीचा चेहरा झाकलेला दिसत आहे. काही दिवसांपूर्वी जान्हवी सुट्ट्यांमध्ये मालदीवला गेली होती. तिथून तिने अनेक फोटोज आणि व्हिडिओज आपल्या चाहत्यांसाठी शेअर केले. तिच्या मजेदार सुट्ट्यांचे फोटोज खूप व्हायरल झाले होते. येणाऱ्या दिवसात जान्हवी ‘ गुड लक जेरी ‘ आणि ‘ दोस्ताना 2 ‘ मध्ये काम करताना दिसणार आहे.