गु’न्हेगारीच्या इतिहासात अनेकवेळा नातेसंबंध तोडून खू’न करण्यात आला आहे. हे खून फक्त सामान्य लोकांचेच नाही झाले तर बॉलिवूड मधील अनेक कलाकारांचा देखील खू’न केला आहे. ह’त्येच्या मागे कोणतेही कारण असो मात्र मारेकऱ्याची पोलिसांना खूप शोधा-शोध करावी लागते. अनेक ह’त्या अशा आहेत ज्या आजदेखील एक रहस्य आहे ज्यांचा खुलासा झाला नाहीये.
आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्या निर्दयी ह’त्येने त्यांचे चाहते हादरून गेले होते. प्रत्येकजण हा विचार करायला भाग पडला होता की कोणी इतका निर्दयी कसा असू शकतो ? या अभिनेत्रीचे नाव होते शशिरेखा. ती तमिळ दूरदर्शनवरील लोकप्रिय अभिनेत्री होती मात्र आपल्याच प्रेमाच्या हाताने ती मारली गेली.
खरंतर शशिरेखा यांचे पती रमेश शंकर यांचे दुसरी महिलेसोबत ( व्यवसायाने अभिनेत्री ) अफेयर होता. शशिरेखा दोघांच्या प्रेमात भिंत बनत होती, म्हणून या भयंकर ह’त्याकांडाचा कट रचला गेला. सन 2016 मध्ये पोलिसांना तमिळनाडूच्या रामापुरम मध्ये एक बिन डोक्याचे श’व हाती लागले.
खूप तपासानंतर पोलिसांना शवाची ओळख मिळाली. रामापुरम पासून दोन किलोमीटर दुरून शशिरेखा चे शव सापडले गेले. अभिनेत्री शशिरेखाचे डोके त्यांचे पती शंकरनेच धडापासून वेगळे केले होते. पोलिसांनी तपासादरम्यान शंकर आणि त्यांच्या प्रियसी ला अटक करण्यात आली तर सगळ्या प्रकरणाचा खुलासा झाला.
शंकरने सांगितले होते की हे शशिरेखा चे दुसरे लग्न होते. त्यांचा एक आठ वर्षांचा मुलगा देखील होता. शशिरेखा ला या प्रेम प्रकरणाबद्दल माहिती मिळाली होती आणि ती भांडण करत होती. शंकरने सांगितले होते की कशाप्रकारे रागात त्याने आपल्या पत्नीची ह’त्या केली,
मग त्याने सगळे कपडे काढून तिचे डोके कापून टाकले, जेणेकरून तो त्याला बलात्कार आणि ह’त्येच्या घटनेसारखा दाखवू शकेल. रमेश शंकर आणि त्याची लिव-इन जोडीदार यांनी शशिरेखाच्या डोक्याला फेकण्याअगोदर दोन दिवसापर्यंत बाथरूम मध्ये ठेवले होते.
आणि मग संधी बघून शवाची विल्हेवाट लावली. जेव्हा शशिरेखा यांच्या कुटुंबीयांनी गायब होण्याची तक्रार नोंदवली तेव्हा कुठे जाऊन सगळे प्रकरण उघडकीस आले आणि आरोपी पकडले गेले.