बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ ची बहिण कृष्णा श्रॉफ एखाद्या कलाकारापेक्षा कमी नाही आहे. जरी ती चित्रपटसृष्टीचा हिस्सा नसेल मात्र त्यांच्या चाहत्यांची फॉलोईंग एखाद्या कलाकारापेक्षा कमी नाही आहे. नेहमी तिचे व्हिडिओज सोशल मीडियावर पसरलेले असतात. एकदा कृष्णाने आपल्या व्हिडिओने इंटरनेट वर आग लावली होती. कृष्णा श्रॉफ हल्लीच सायकल चालवताना दिसली गेली ज्याचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला. मात्र हे काही सामान्य सायकल चालवणे नव्हते. तसे पण जर कृष्णा सायकल चालवत असेल तर ते सामान्य कसे असू शकते. या व्हिडिओत कृष्णा श्रॉफ आपल्या उत्तम अंदाजात दिसत आहे. या व्हिडिओला सर्वांनी खूप शेअर केले आहे.
बिकिनी मध्ये सायकल चालवणे
कोरोना काळात देखील कृष्णा श्रॉफ ने इंटरनेटचा पारा वाढवला आहे. कृष्णा श्रॉफ अनेकवेळा आपले बिकिनी मधील फोटोज सोशल मीडियावर शेअर करत राहते. जे खूप व्हायरल होतात. तसच कृष्णा श्रॉफने बिकिनी घालून सायकल चालवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे जो की प्रचंड व्हायरल होत आहे.
खाजगी आयुष्याबद्दल नेहमी चर्चेत राहते कृष्णा श्रॉफ
कृष्णा श्रॉफ देखील आपल्या भावासारखी फिटनेस फ्रीक आहे. कृष्णा आपले व्यायामशाळेतील फोटोज आणि व्हिडिओज देखील शेअर करते आणि तसेच व्यायाम शाळेची मालक देखील आहे. काही काळापूर्वी कृष्णा आपल्या ब्रेकअपमुळे चर्चेत होती. मात्र त्याच्या काही दिवसानंतर लगेच कृष्णाच्या आयुष्यात कोणीतरी खास आले होते. होय, तिने ब्रेकअपनंतर दुबईतील हॉटेल मधील एका आचाऱ्याची पप्पी घेताना फोटो शेअर केला होता. ज्यामुळे देखील ती खूप चर्चेत राहिली होती.