‘ ही ‘ सुंदर अभिनेत्री करत आहे लवकरच चित्रपटांमध्ये पदार्पण !! सोशल मीडियावर तिच्या फोटोज ने लावली आहे आग

छोट्या व्हिडिओजच्या माध्यमातून, तिने एमएक्स टकाटक ॲपवर आपली प्रतिभा दाखवून पूर्ण जगाचे ध्यान आकर्षित केले आहे. एमएक्स टकाटक ॲपवर तिचे 1.4 कोटीपेक्षा जास्त फॉलॉवर्स आहेत तर लोक तिला खूप पसंत करतात. एंजेल ने सांगितले की ती लवकरच एका दाक्षिणात्य चित्रपटात दिसणार आहे. तिने सांगितले की मी हल्लीच एक दाक्षिणात्य चित्रपट साइन केला आहे.

राय म्हणते की, ‘ इंडियन आयडॉल चे विजेते सलमान अली यांच्या सोबत एक नवीन गाणे देखील करत आहे. ‘ एंजेल राय चे गाणे ‘ रोई ना जे याद मेरी ‘ ला अगोदरच यूट्यूबवर लाखात व्ह्यूज मिळाले आहेत. एंजेल मॉडेल पण आहे जी नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असते.

इंस्टाग्रामवर दोन लाख आणि अनेक डिजिटल ॲप्सवर 10 लाखापेक्षा जास्त लोकांची आवडती एंजेल राय झी म्युझिक च्या अनेक गाण्यात देखील दिसली आहे. या अगोदर एंजेल ची एक नजर, रांझरा, आने वाले पल, बॉलिवूडचे लोकप्रिय गायक जुबिन गर्ग यांच्यासोबत मिळून गायले होते.

एंजेल राय दिसायला देखील खूप मादक आणि सुंदर आहे. लोक तिच्या सुंदरतेचे देखील कायल आहेत. लोकांना पण असे वाटत आहे की एंजेल राय भविष्यात खूपच चांगली व मोठी अभिनेत्री होऊ शकते. एंजेल ला सोशल मीडियावर खूप लोकप्रियता असल्यामुळे तिला चित्रपटात देखील लवकर प्रसिद्धी मिळू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published.