बॉलिवूड मध्ये सर्वात जास्त बलात्काराचे दृश्य देणारी कोण आहे ‘ही ‘ अभिनेत्री ?? अचानकपणे कशी झाली गायब ??

नजीमा चित्रपटात एकतर नायक व नायिकेची बहीण बनत होती किंवा तिची मैत्रीण. जास्त करून तिची भूमिका सुमारे महिलेच्या छळाच्या आसपास राहिली आहे. नायिकेपेक्षा कमी सुंदर दिसणारी नजीमा नेहमी छोट्या भूमिका साकारतानाच दिसली. 70-80 च्या दशकात जास्त करून चित्रपटात महिलेच्या छळाचे दृश्ये असत. अशा दृश्यात नजीमा दिसत होती. तिने या व्यक्तिरेखेच्या मार्गाने आपल्यासाठी एक असा प्लॅटफॉर्म तयार केला होता की बाकीच्या नायिका देखील घाबरत होत्या.

नजीमाच्या कारकिर्दीची सुरुवात
नजीमाने आपल्या कारकिर्दीची सुरुवात एक बालकलाकार म्हणून केली होती. यानंतर तिने ‘ जिद्दी ‘, ‘ आरजू ‘, ‘ अप्रैल फुल ‘, ‘ आये दिन बहार के ‘ , ‘ औरत ‘ आणि ‘ वही लडकी ‘ सारख्या अनेक चित्रपटात काम केले. नजीमाच्या मनात तर मुख्य नायिका होण्याची इच्छा होती, मात्र तिला बाजूच्या भूमिकाच मिळत राहिल्या आणि नाईलाजाने ती या भूमिका करू लागली. जे चित्रपट तिला मिळत होते ती त्यांना करत होती, तिला बेरोजगार हो नव्हते.

नजीमाला होती या गोष्टीची भीती
नजीमाला देखील भीती होती की लोकांनी त्यांना विसरू नये आणि तिला काम मिळणे बंद ना होऊन जावो. याचा उल्लेख नजीमाने 1968 मध्ये एका मुलाखतीत केला होता. मात्र वयाच्या 22 व्या वर्षीच नजीमा त्या काळची अशी अभिनेत्री झाली होती ज्यांच्या पुढे चित्रपटाच्या नायिका देखील कमी पडल्या. स्वतः ला उंचीवर घेऊन जाऊ असे स्वप्न बघणारी नजीमाला काय माहित होते की ती मृत्यूला कवटाळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.