‘ जुडवा 2 ‘ अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ने आपल्या प्रेमजीवनाबद्दल चर्चा करताना म्हणाली होती की ती तोपर्यंत लग्न नाही करणार जोपर्यंत तिला कोणी खास भेटत नाही. एका अहवालानुसार जॅकलिन फर्नांडिस म्हणाली, ‘मी सेटल नाही होणार जर मला कोणी खास आणि चांगला व्यक्ती नाही मिळत. मात्र मला कोणी आई होण्यापासून देखील रोखू शकत नाही. माझे आयुष्य मला जे वाटेल ते करेल मला कोणीही रोखू शकत नाही. ‘
चित्रपटसृष्टीत जॅकलिन फर्नांडिस चे कोणीही गाॅडफादर नव्हता. तरी देखील जॅकलिन आज टॉप अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. मागच्या दिवसात अभिनेत्री सलमान खान सोबतच्या अफेयरमुळे चर्चेत आली होती. तेच चित्रपट ‘ ए जेंटेलमॅन ‘ दरम्यान जॅकलिन आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यात जवळीक वाढत असल्याच्या बातम्या येत होत्या. याव्यतिरिक्त जॅकलिन चे नाव अर्जुन कपूर सोबत देखील जोडले गेले आहे.
जॅकलिन त्या बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे ज्या सोशल मीडियावर खूप सक्रिय राहतात. जॅकलिन इंस्टाग्राम, फेसबुक निरंतर आपले फोटोज् चाहत्यांसोबत शेअर करत राहते. हल्लीच जॅकलिन सुट्ट्या घालवण्यासाठी इंडोनेशिया ला गेली होती. जॅकलिन ने यादरम्यान अनेक फोटोज् सोशल मीडियावर पोस्ट केले. जॅकलिन ने जो फोटो शेअर केला, ज्यामधे ती पाण्यामध्ये चालताना दिसत आहे. जॅकलिन आपण मित्रांसोबत Batur Natural Hot Spring मध्ये पाण्यात मजा करताना दिसली.