दिशा पाटनी यांच्या आई देखील आहे खूप सुंदर ! चांगल्या अभिनेत्रींना सुद्धा देतील टक्कर..

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी यावेळी आपल्या ‘ राधे : योर मोस्ट वॉन्टेड भाई ‘ या आगामी येणाऱ्या चित्रपटाबद्दल चर्चेत आहे. याव्यतिरिक्त ती सोशल मीडियावर सक्रिय राहते आणि आपले सुंदर फोटोज शेअर करते. तुम्हाला माहित आहे का की दिशा पाटनी यांच्या आई पद्मा पाटनी देखील सुंदरतेमध्ये आपल्या मुलीपेक्षा कमी नाही आहे.

दिशा पाटनी यांच्या आईच्या सुंदरतेचे कायल झाले चाहते
दिशा पाटनी यांनी मातृदिनाच्या निमित्ताने आपली आई पद्मा पाटनी यांना शुभेच्छा दिल्या होत्या. अभिनेत्रीने आपल्या सोशल मीडियावर खात्यावर आई सोबतच्या अनेक गोष्टी शेअर केल्या होत्या. या गोष्टींमध्ये दिशा पाटनी ने आई सोबतचे अनेक फोटोज् शेअर केले होते. चाहते त्यांच्या आईच्या सुंदरतेचे कायल होऊन गेले.

आईचे कमीच फोटो शेअर करते दिशा पाटनी
दिशा पाटनी आपल्या सोशल मीडिया खात्यावर आपल्या आई व कुटुंबातील सदस्यांसोबत खूप कमी प्रसंगी फोटो शेअर करते. दिशा पाटनी आपली सुंदर बहीण खुशबू पाटनी सोबत फोटो शेअर करत राहते.

चाहत्यांनी केले सुंदरतेचे कौतुक
दिशा पाटनी यांची आई पद्मा पाटनी यांच्या सुंदरतेचे चाहते खूप कौतुक करत आहेत. त्यांच्यासाठी एका सोशल मीडिया वापरकर्त्यांने हे देखील म्हणले आहे की त्यांचे दिसणे कोणत्याही वरिष्ठ कलाकाराला मात देऊ शकतात.

2017 मध्ये आईसोबत शेअर केला फोटा
दिशा पाटनी ने सन 2017 मध्ये मातृदिनाच्या निमित्ताने आपल्या आईसोबत फोटो इंस्टाग्राम खात्यावर शेअर केला होता. यासोबतच दिशा पाटनी ने लिहिले होते की, ‘ आई मी तुझ्यावर खूप प्रेम करते. मला एवढे प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद. मातृदिनाच्या शुभेच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published.