लॅक्मे फॅशन आठवडा 2020 मध्ये मॉडेल्स सोबतच बॉलिवूडचे कलाकार देखील रॅम्प वर चालताना दिसले. अभिनेत्री आणि निर्माता दिव्या खोसला कुमार देखील रॅम्पवर दिसली मात्र या दरम्यान ती Oops क्षणाचा शिकार झाली. दिव्याने चांदी रंगाचा सुंदर ड्रेस घातला होता. जशी ती मंचावर आली तिच्या ड्रेसचे बाजूचे बटण उघडले.
अचानक घडलेल्या या घटनेला दिव्याने चांगल्याप्रकारे सांभाळले. तिने लगेच आपला हात कमरेवर ठेवून ड्रेसला जोरात पकडले आणि सामान्यपणे रॅम्प वर चालू लागली. नोरा फतेही देखील Oops क्षणाचा शिकार झाली होती. नोरा आणि विकी कौशल यांचे ‘ पछताओगे ‘ हे गाणे सुपरहिट होताच याबद्दल पार्टी ठेवल्या गेली होती. ही पार्टी मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात होती.
यादरम्यान नोरा आणि विकी यांनी एकत्र ‘ पछताओगे ‘ गाण्यावर नाच केला. नोरा मंचावर विकीचा हात पकडुन नाचत होती. यादरम्यान एका स्टेप मध्ये नोरा जेव्हा थोड खाली वाकली तर आपल्या ड्रेसमुळे असहज झाली आणि ते ठीक करू लागली. नोराची ड्रेस ठीक करतानाची कृती कॅमेऱ्यात कैद झाली.
शिल्पा शेट्टी देखील Oops क्षणाचा शिकार होता-होता वाचली आहे. शिल्पा कुटुंबासोबत युरोपमध्ये सुट्ट्या घालवायला गेली होती. यादरम्यान शिल्पाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये शिल्पा क्रुझवर हवेची मजा घेत पोज देताना दिसली. यादरम्यान शिल्पाचा ड्रेस हवेत उडू लागला. शिल्पा कसतरी लगेच आपला ड्रेस सांभाळते.
मलायका अरोडा गतवर्षी नोव्हेंबर मध्ये एका कार्यक्रमात गेली होती. हा कार्यक्रम दुकानाच्या उद्घाटनाचा होता. या कार्यक्रमात चित्रपटसृष्टीचे अनेक मोठे कलाकार पोहचले होते. कार्यक्रमात मलायका माध्यामांसमोर पोज देऊ लागली. मलायकाने निळ्या रंगाची पँट आणि कोट सोबत त्याच रंगाचा क्रॉप टॉप घातला होता.
मलायकाचा हा टॉप गळ्यापासून खूप खाली होता ज्यामधे तिचे क्लीवेज स्पष्टपणे दिसत होते. माध्यमांना पोज देताना मलायकाचा क्रॉप टॉप थोडा बिघडला. तिला जसे याबद्दल समजले ती लगेच तिथून निघून गेली.