बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह हल्लीच कोरोना चा शिकार झाली होती, मात्र आता ती तंदुरुस्त आहे आणि पुन्हा एकदा आपल्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू केले आहे. रकुल प्रीत सिंह लवकरच अमिताभ बच्चन आणि अजय देवगण यांच्यासोबत एका चित्रपटात दिसणार आहे. अशा परिस्थितीत आता अभिनेत्री सोबत एक घटना घडली आहे ज्यामुळे तिला Oops क्षणाचा शिकार व्हावे लागले.
रकुल प्रीत सिंह ला हल्लीच मुंबईमध्ये दिसल्या गेली होती. रकुल आउटिंग करण्यासाठी निघाली होती. मात्र यादरम्यान रकुल ला तिच्या स्टायलिश ड्रेस ने हैराण केले. खरंतर रकुल ला मुंबईत बांद्रा मध्ये असलेल्या एका उपहारगृहाबाहेर बघितले गेले आणि यादरम्यान तिने उन्हाळ्यातील पेहराव घातला होता.
रकुल प्रीत आपल्या ड्रेसमुळे Oops क्षणाचा शिकार झाली होती. रकुल प्रीत हल्लीच पिवळ्या रंगाचा ड्रेस आणि डेनिम जॅकेट मध्ये दिसली. तिने आपला लूक पांढऱ्या रंगाच्या बुटांसह पूर्ण केला होता. मात्र, रकुल जशी छायाचित्रकारांना पोज देण्यासाठी थांबली, तिचा ड्रेस हवेत उडू लागला. अभिनेत्रीने लवकरच ती गोष्ट सांभाळली आणि तिथून निघून गेली.
रकुल प्रीत च्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच MayDay शिवाय ‘ सरदार का ग्रँडसन ‘ मध्ये देखील दिसेल. या चित्रपटात रकुल प्रीत नीना गुप्ता आणि अर्जुन कपूर सोबत काम करताना दिसणार आहे.