एककाळ असा देखील होता जेव्हा बॉलिवूड मधील प्रत्येक चित्रपटात अभिनेत्रीला भिजवून त्यावर गाणे प्रदर्शित होऊ लागले. सत्तर, ऐंशी आणि नव्वद च्या दशकातील प्रत्येक अभिनेत्रीला असे गाणे करावेच लागत होते. अशाप्रकारचे गाणे दर्शकांना खूप पसंत येत होते.
आजकाल अशाप्रकारच्या गाण्याचे प्रमाण कमी झाले आहे कारण सेन्सॉर बोर्डाने सक्ती कमी केली आहे म्हणून अभिनेत्रीला हॉट दाखवण्यासाठी चित्रपट निर्मात्यांना आता अशाप्रकारचे सूत्रांची गरज नाही पडत. चला तर मग आम्ही तुम्हाला सांगतो त्या अभिनेत्रींच्या भिजलेल्या साडीतला पाऊसा मधल्या लूकबद्दल..
कॅटरीना कैफ
चित्रपट दे दना दन मध्ये कॅटरीना कैफ भिजलेल्या साडीमध्ये खूप हॉट दिसत होती.
सनी लिओनी
चित्रपट कूच कूच लोचा हैं मध्ये देखील सनी लिओनी खूप हॉट दिसत होती.
करीना कपूर खान
चित्रपट चमेली मध्ये करीना कपूर खान वर एक गाणे प्रदर्शित झाले होते ज्यामधे ती पावसात भिजताना दिसत होती.
स्मिता पाटील
नमक हलाल चित्रपटाचे गाणे ‘ आज रपट जाये ‘ मध्ये स्मिता पाटील आणि अमिताभ बच्चन सोबत दिसले गेले. हे गाणे आज देखील लोकप्रिय आहे.
मधुबाला
चलती का नाम गाडी चित्रपटाचा ‘ एक लडकी भीगी भीगी सी ‘ मध्ये किशोर कुमार आणि मधुबाला सोबत दिसले गेले आणि हे बॉलिवूड मधील उत्कृष्ट गाण्यांपैकी एक आहे.