जेव्हा नरगीस यांचा रेखा यांच्यावर आला होता राग, म्हणाल्या – ‘ लोकांना आकर्षित करण्यासाठी करते इशारे ‘

बॉलिवुड मधील उत्कृष्ट अभिनेत्री नरगीस दत्त यांच्या मृत्यूला 40 वर्ष पूर्ण झाले आहेत. नरगीस ने आपल्या बॉलिवूड कारकिर्दीत एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले होते. राज कपूर सोबत अफेयर नंतर सुनील दत्त सोबत लग्न आणि कुटुंबासोबत जगताना कर्करोगाने त्यांचे जाणे सर्वांना माहीत आहे.

नरगीस नव्हते खरे नाव
जरी पूर्ण जग त्यांना नरगीस नावाने ओळखत असेल मात्र त्यांचे खरे नाव फातिमा राशिद होते. नरगीस यांचा जन्म 1 जून 1929 रोजी कोलकाता मध्ये झाला होता. मात्र नंतर नरगीस यांचे कुटुंब बंगाल मधून इल्हाबाद आणि मग मुंबईला स्थलांतरित झाले.

मात्र वयाच्या 6 व्या वर्षी केले अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण
नरगीस यांनी केवळ वयाच्या 6 व्या वर्षी 1935 मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट ‘ तलाश- ए – इश्क ‘ पासून पदार्पण केले होते. बालकलाकार म्हणून काम केल्यानंतर नरगीस यांनी वयाच्या 14 व्या वर्षी 1943 मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट ‘ तकदीर ‘ पासून पदार्पण केले.

जेव्हा रेखावर आला होता नरगीस यांना राग, म्हणाली होती – चेटकीण
एकवेळ होती जेव्हा संजय दत्त आणि रेखा यांच्यामधील अफेयरचे चर्चे माध्यमांमध्ये फिरत होते. तेव्हा नरगीस यांनी एका मुलाखतीत रेखा बद्दल खूप वाईट बोलले होते. नरगीस म्हणाल्या की लोकांना आकर्षित करण्यासाठी असे इशारे करते जसे ती प्रत्येकवेळेस उपलब्ध आहे. नरगीस ह्या इथेच थांबल्या नाही तर त्या म्हणाल्या की अनेक लोकांच्या नजरेत रेखा चेटकिणी पेक्षा दुसरी कोणी नाही आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.