90 च्या दशकात बॉलिवूड मध्ये अनेक अभिनेत्रींया चित्रपट सृष्टीमध्ये आल्या होत्या ज्यांनी लोकांच्या मनावर राज्य केले होते. त्यापैकी आज देखील बऱ्याच प्रेक्षकांसमोर दिसतात तर काही अशा आहेत ज्या टाइमलाइन पासून दूर गेल्या आहेत. यापैकी च एक आहे आयशा जुल्का जी 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. आयशा जुल्का चे मोठे डोळे आणि घायाळ करणारे हसू लोकांचे मन जिंकण्यासाठी पुरेसे होते. तथापि आपली चांगली कारकीर्द सोडून आयशा ने लग्न करून टाकले होते. आता हल्लीच आयशा ने बॉलिवूड सोडण्याचा आणि लग्नानंतर मुले नसल्याबद्दलचा मोठा खुलासा केला आहे.
आयशा बॉलिवूड मध्ये अनेक हिट चित्रपट देत होती जेव्हा तिने अचानक लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. तिने सन 2003 मध्ये बांधकाम टायकून समीर वाशी सोबत लग्न केले. यानंतर ती लाइमटाइम पासून दूर झाली. या दिवसात आयशा आपल्या वैवाहिक आयुष्याची मजा घेत आहे. मात्र लोकांना ही गोष्ट आश्चर्यचकित करते की आयशा ला लग्नानंतर मुले का झाले नाहीत ? हल्लीच एका चॅनल ला दिलेल्या मुलाखतीत आयशाने या गोष्टीचा खुलासा केला. तिने सांगितले की, ‘ मला मुले नाही आहेत कारण मला ते नको पाहिजे होते. मी सगळा वेळ आणि ताकद आपल्या कामात व समाजाच्या सेवेत लावते. ‘
आयशा पुढे म्हणाली की, ‘ मला असे वाटते की माझा निर्णय हा संपूर्ण कुटुंबासाठी चांगला असावा. मी खूप नशीबवान आहे की मला समीर सारखा जोडीदार मिळाला आहे. समीर ने मला तसेच ठेवले जसे मला राहायचे होते. माझ्यावर कोणत्याच प्रकारचा दबाव नाही दिला आणि माझ्या निर्णयाला सन्मान दिला. ‘
आयशा जुल्का ने 1991 मध्ये चित्रपट ‘ कुरबान ‘ पासून बॉलिवूड मध्ये पदार्पण केले होते. मात्र तिला चांगले यश मिळाले होते मसूर खान यांचा चित्रपट ‘ जो जीता वही सिकंदर ‘ पासून. या चित्रपटात ती आमिर खान ची अभिनेत्री झाली होती.