‘ या ‘ सुंदर अभिनेत्रीने केले आठ लग्न आणि फक्त एकदा घेतला होता घटस्फोट !! दोनदा झाली ऑस्कर पुरस्काराने सन्मानित..

हॉलिवूड अभिनेत्री एलिझाबेथ टेलर ला आज देखील जगभरातील त्यांचे प्रशंसक विसरू शकले नाही आहेत. हॉलिवूड अभिनेत्री एलिझाबेथ टेलर यांना त्यांचे चाहते टेलर म्हणून हाक मारत होते. अनेक चित्रटांमुळे दुसऱ्या अभिनेत्रींपैकी एलिझाबेथ यांना जास्त प्रसिद्धी मिळाली. तथापि, त्या खूप सुंदर व योग्य कलाकार होत्या. मात्र जेवढे शानदार त्यांच्या चित्रपट कारकीर्द चालली राहिली, तर त्यांच्या वैवाहिक आयुष्यात खूप चढउतार आले होते. खरंतर एलिझाबेथ टेलर यांनी एकूण आठ लग्न केले होते. यामध्ये पहिले लग्न तर फक्त नऊ महिने चालले आणि मग नंतर त्यांचा घटस्फोट झाला. तुम्हाला हे जाणून खूप आश्चर्य वाटेल की आठ लग्न करणाऱ्या एलिझाबेथ टेलर चा हा पहिला आणि शेवटचा घटस्फोट होता.

अभिनेत्रीने आठ लग्नात दोन लग्न तर एकाच व्यक्तीसोबत केले होते. या हॉलिवूड अभिनेत्रीने आठ लोकांसोबत सात वेळा लग्न केले होते. एलिझाबेथ यांनी पहिले लग्न कॉनराड निक्की हिल्टन सोबत केले होते. मात्र लग्नाच्या काही काळानंतरच पती-पत्नी मध्ये वाद झाला. शेवटी दोघांनी एकमेकांच्या सहमतीने घटस्फोट घेतला.

यानंतर त्यांनी दुसरे लग्न मायकल वाइल्डिंग सोबत केले. हे लग्न खूप चर्चेत राहिले. खरंतर, त्यांचे पती वाइल्डिंग त्यांच्यापेक्षा 20 वर्षांपेक्षा मोठे होते. मात्र काही वर्षानंतर वाद-विवादामुळे एलिझाबेथ मायकल वाइल्डिंग पासून वेगळ्या झाल्या. या एकटेपणात त्यांच्या जवळ आले मायकल टॉड काही वेळाच्या भेटीनंतर व डेटिंग नंतर एलिझाबेथ यांनी तिसरे लग्न मायकल टॉड सोबत केले. मात्र काही वर्षानंतरच टॉड यांच्या मृत्यूनंतर एलिझाबेथ टेलर यांची जवळीक एडी फिशर सोबत वाढली. एडी फिशर आधी पासूनच विवाहित होते. तरी देखील फिशर आणि एलिझाबेथ दोघे खूप जवळ आले होते आणि शेवटी एलिझाबेथ ने चौथे लग्न फिशर सोबत केले. यशस्वी ठरल्यानंतर तिने कोणत्याच पतीसोबत घटस्फोट घेतला नव्हता.

फिशर सोबत जवळ आल्यानंतर एलिझाबेथ रिचर्ड बर्टन सोबत जवळ आली, ते पण हॉलिवूड अभिनेते होते. असे म्हणले जाते की एलिझाबेथ आणि रिचर्ड बर्टन दोघेही एकमेकांवर प्रेम करत होते. मग नंतर दोघांनी आपल्या संमतीने लग्न केले. एलिझाबेथ चे हे पाचवे लग्न होते. मात्र रिचर्ड बर्टन सोबत देखील त्यांच्या लग्न जास्त दिवस टिकले नाही आणि घटस्फोट झाला.

मात्र एलिझाबेथ-रिचर्ड यांच्या प्रेमाने दोघांना पुन्हा जवळ आणले आणि जवळपास दीड वर्षानंतर ( 16 महिने ) दोघांनी पुन्हा लग्न केले. हे एलिझाबेथ चे चौथे लग्न होते. यानंतर एलिझाबेथ यांनी सातवे लग्न जॉन वॉर्नर सोबत केले, मात्र दोघांमध्ये काही दिवसातच वाद सुरू झाला आणि शेवटी दोघे वेगळे झाले. एलिझाबेथ ने आठवे व शेवटचे लग्न लॅरी फोर्टेन्स्की सोबत केले.

Leave a Reply

Your email address will not be published.