पुलकित सम्राट सोबत अफेयर मुळे अडचणीत आली यामी गौतम !!

बॉलिवुड अभिनेत्री यामी गौतम आणि पुलकित सम्राट दोन चित्रपटांमध्ये सोबत दिसले गेले आहेत. चित्रपट जुनूनियत आणि सनम रे मध्ये पुलकित आणि यामी ने एकमेकांच्या विरुद्ध काम केले होते. दोन्हीही चित्रपट टी – सिरीज च्या बॅनर अंतर्गत बनले होते.

या दरम्यान दोघांमधील अफेयर च्या बातम्यांनी जोर धरायला सुरुवात केली. या दरम्यान यामी ने या बातम्या मात्र केवळ अफवा आहेत असे सांगितले. तेच यामी ने एका कार्यक्रमादरम्यान याचे जबाबदार चित्रपट निर्मिती करणारा संघ आहे असे सांगितले.

खरंतर टी – सिरीज चे प्रमुख भूषण कुमार यांची पत्नी दिव्या खोसला कुमार आणि यामी गौतम यांचा सामना सन 2016 मध्ये चित्रपट ‘ सनम रे ‘ च्या एका जाहिरातीच्या कार्यक्रमात झाला होता.

या जाहिरातीच्या कार्यक्रमात यामी ला पुलकित सम्राट आणि त्यांच्या अफेयर बद्दल जेव्हा प्रश्न विचारल्या गेला तेव्हा यामी म्हणाली की याबद्दल त्यांना काहीच माहीत नाही.

यानंतर दिव्या ला ही गोष्ट आवडली नाही की यामी ने या बातमीसाठी संघावर सरळ सरळ बोट केले. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर टी – सिरीज ने यामी ला नंतर कोणताच चित्रपट ऑफर नाही केला. यानंतर सन 2016 मध्ये आलेला चित्रपट जुनूनियत च्या दरम्यान देखील अभिनेत्री यामी चित्रपटाला जास्त प्रमोट करताना दिसत नव्हती.

Leave a Reply

Your email address will not be published.