एका मुलीसोबत जेव्हा सलमान पकडले गेले बेडरुम मध्ये !!! काय झालं पुढे बघा तुम्हीच..

सलमान खानची जेवढी चित्रपटांमध्ये चर्चा होते त्यापेक्षा जास्त चर्चा त्यांच्या प्रेम जीवनाबद्दल होते. संगीता बिजलानी, सोमी अली, ऐश्वर्या रॉय बच्चन, कॅटरीना कैफ, युलिया वंतुर सारख्या अनेक सुंदर अभिनेत्रींसोबत सलमान चे नाव जुळत गेले आहे.

ऐश्वर्याला सोडून सलमान आपल्या सर्व प्रेयसींसोबत गोड संबंधात आहे आणि आपल्याकडे होणाऱ्या पार्टींमध्ये सलमान सगळ्यांना बोलवतात.

‘ दस का दम ‘ नावाच्या एका दूरदर्शन वरील कार्यक्रमात सलमान खान ने एक मजेशीर किस्सा सांगितला होता. ते म्हणाले की एकदा ते आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेले होते आणि या दोघांशिवाय घरी कोणीच नव्हते.

अचानक मुलीच्या घरचे वापस आले. सलमान घाबरले आणि लपण्यासाठी जागा शोधू लागले. तेवढ्यात बेडरूम मध्ये पडून असलेल्या कपाटाकडे त्यांचे लक्ष गेले. कसे तरी सलमान त्या कपाटात घुसले आणि लपून गेले.

कपाटात धूळ होती आणि सलमान ला शिंक आली. पितळ उघडे पडले. सलमान रंगेहाथ पकडल्या गेले. चांगले झाले की काही गोंधळ नाही उडाला. अजून देखील सलमान ने त्या प्रेयसीचे नाव नाही सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.