अमिताभ बच्चन आणि रेखा यांना एकत्र बघून, जया बच्चन यांनी मारली रेखा ला चापट !! बघा हा धक्कादायक प्रकार..

बॉलिवूड अभिनेत्री आणि राज्यसभा सदस्य जया बच्चन यांनी हल्लीच आपला 73 वा वाढदिवस साजरा केला. मात्र फक्त वयाच्या 15 व्या वर्षी अभिनयाच्या जगात पाऊल ठेवणाऱ्या जया बच्चन यांचे हिंदी चित्रपटांमध्ये मोठे योगदान राहिले आहे. 70-80 च्या दशकात जया बॉलिवूड मधील एक शानदार अभिनेत्री होत्या ज्यांनी अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये आपले नाव कमावले होते.

तेच चित्रपट कारकिर्दीत वेगळा टप्पा साध्य करणाऱ्या जया यांनी आपल्या खाजगी जीवनात अनेक उतार – चढाव बघितले आहेत. जया बच्चन यांचे पती अमिताभ बच्चन यांचे नाव रेखा सोबत जोडलेले असत. त्या दशकात अमिताभ आणि रेखा यांची जोडी आपल्या प्रेम जीवनाबद्दल खूप चर्चेत राहिली आहे.

असे म्हणले जाते की हे दोघे एकमेकांच्या प्रेमात वेडे होते. परंतु जेव्हा ही बातमी अमिताभ बच्चन यांच्या पत्नी जया बच्चन यांच्या कानावर आली तेव्हा गोंधळ उडाला. हा किस्सा चित्रपट ‘ राम बलराम ‘ च्या सेटवरील आहे ज्यामध्ये रेखा आणि अमिताभ एकमेकांच्या विरुद्ध दिसले होते.

त्या वेळेपर्यंत जया यांना दोघांच्या नात्याबद्दल समजले होते आणि तिला नको होत की त्यांचे पती अमिताभ रेखा सोबत काम करावे. यामुळे एके दिवशी अचानक जया सेटवर जाऊन पोहचली आणि आता जेव्हा त्या तिथे पोहचल्या तर त्यांनी रेखा व अमिताभ बच्चन यांना खाजगी मध्ये बोलताना रंगेहाथ पकडले.

वृत्तानुसार हे बघून जया यांच्या मनावरचा ताबा सुटला आणि त्यांनी सेटवर सर्वांसमोर रेखा यांना चापट मारली. यानंतर अमिताभ तिथून गपचुप निघून गेले. एवढेच नाही तर जया यांनी रेखाला चित्रपटातून बाहेर काढण्याचा पुरेपूर प्रयत्न केला मात्र ते शक्य झाले नाही कारण रेखा यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक विजय आनंद यांना मनावले होते. अशामध्ये जया ने अमिताभ यांना चित्रपट सोडण्यास सांगितले परंतु बिग बी यांनी त्यांचे म्हणणे ऐकले नाही.

एका मुलाखती दरम्यान रेखा अमिताभ आणि जया यांच्याबद्दल बर्‍याच गोष्टी बोलल्या होत्या. रेखा यांना जेव्हा अमिताभ आणि जया यांच्याबद्दल विचारल्या गेले तर त्या म्हणाल्या, मला असे वाटते की जया आपल्या पतीबद्दल इंसेक्युर नाही आहे. ती धाडसी आहे आणि माझी अमिताभ बच्चन यांच्यासोबत चांगली बॉडींग आहे आणि ती तशीच राहील.

Leave a Reply

Your email address will not be published.