नवरा खूप मा’रतोय म्हणून दिला होता घ’टस्फो’ट, आज ही अभिनेत्री करतेय करोडोंचा व्यवसाय

बेंगळुरू येथे जन्मलेल्या युक्ताने १९९९ मध्ये मिस वर्ल्डचे विजेतेपद जिंकल्यानंतर चर्चेत आली. ति सध्या ४२ वर्षाची आहे. युक्ताने आपल्या करिअरची सुरूवात ‘पॉवेलम उन वसम’ (२००१) या तमिळ चित्रपटाने केली होती. यानंतर तिने काही बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले, मात्र तिची अभिनय कारकीर्द फारशी टिकली नाही.

तिने न्यूयॉर्कमधील बिझनेसमन प्रिन्स तुलीशी २००८ मध्ये लग्न केले होते पण हे संबंध फार काळ टिकू शकले नाहीत आणि काही वर्षांतच दोघांचे घ’टस्फो’ट झाले. वास्तविक नवऱ्याची मा’रहा’ण आणि रोजच्या छळातून युक्ता कंटाळली होती आणि मग त्यांनी घ’टस्फो’ट घेतला. ती सध्या दिल्लीत व्यवसाय करत आहे.

एका करमणूक वेबसाइटनुसार युक्ताने अनेक व्यवसायांमधे गुंतवणूक केली आहे. याशिवाय कव्हरगर्ल कॉस्मेटिक्स कडून तिच्याकडे एंडोर्समेंट डील आहे. ती दिल्लीत ‘फॅट मंकी बर्गर’ नावाची रेस्टॉरंटचेन देखील चालवते. ति परफ्यूमचा व्यवसाय आणि ‘युक्ता मुखी सिडक्शन’ या फॅशन स्टोअरची मालकीन आहे.

वृत्तानुसार ती सुमारे १८०० कोटींच्या मालमत्तेची मालकिन आहे. ती एकट्याने आपला मुलगा अहरीन तुलीचा संगोपन करत आहे. मिस वर्ल्डचे विजेतेपद जिंकल्यानंतर ‘प्यासा’ हा तिचा पहिला बॉलीवुड चित्रपट २००२ मध्ये रिलीज झाला होता. ज्यामध्ये युक्ता सोबत आफताब शिवदासानी होते.

युक्ताची उंची ६.१ फूट आहे. असे मानले जाते की बॉलिवूडमध्ये तिच्या अपयशाचे कारण म्हणजे युक्ताची ऊंची. अनेक चित्रपट करूनही युक्ताची कारकीर्द जास्त उंची गाठू शकली नाही. हळूहळू तिला चित्रपट मिळणे बंद झाले.

३ जुलै २०१३ रोजी युक्ता मुखी यांनी मुंबईच्या आंबोली पो’लिस ठा’ण्यात पती प्रिन्स तुलीवि’रोधात हुं’ड्यासाठी छ’ळ आणि अ’नैस’र्गिक लैं’गि’क सं’बं’धाचा गु’न्हा दा’खल केला. आपल्या त’क्रारीत तिने आपल्या पतीवर अ’त्या’चार व मा’रहा’ण केल्याचा आरो’पही केला. युक्ताने मुलाखतीत सांगितले होते की तिचा पती तिला प्राण्याप्रमाणे मा’र’हा’ण करतात. चित्रपटात तिने काम करावे असे तिच्या कुटुंबियांना वाटत नव्हते.

जून २०१४ मध्ये अखेर युक्ताला नरकासारख्या जीवनातून स्वातंत्र्य मिळाले. प्रिंस तुली आणि युक्ता मुखी यांना एक मुलगा आहेरिन असून त्याची कस्टडी युक्ताकडे आहे. ती एकटीच मूल वाढवत आहे. २०१० मध्ये युक्ताने डोळे डोळे दान केले. याशिवाय ती अनेक सामाजिक आणि सेवाभावी कार्यक्रमांमध्ये भाग घेते. ती गरीब आणि दलित मुलांसाठी देखील मदत करते.

Leave a Reply

Your email address will not be published.