करीना च्या नव्या मुलाला भेटण्यासाठी आली बॉलीवूडची भली मोठी गॅं’ग, या अभिनेत्री ने देखील लावली आहे हजेरी…

काही दिवसांपूर्वीच करीना कपूरच्या घरी छोटे अतिथी आले आहेत. करीनाचे कुटुंबिय आणि मित्र बेबी बॉय ला भेटण्यास उत्सुक होते. म्हणूनच बहीण करिश्मा कपूर आणि जवळचे मित्र करीना, सैफ, व तैमूर बेबी बॉयला भेटायला गेले होते. या गेट टुगेदरमध्ये करीनाचे खास मित्र करण जोहर, मनीष मल्होत्रा, नताशा पूनावाला, मलायका अरोरा आणि अमृता अरोरा हेेे पण पोहोचलेे होते. या गेट टुगेदरचे उत्तम फोटो देखील समोर आले आहेत.

करीना कपूरच्या घराआधी सर्व स्टार मनीष मल्होत्राच्या घरी गेले. या फोटोमध्ये आपण प्रत्येकाला पोज देताना पाहू शकता. या फोटोमध्ये करण जोहर, मनीष मल्होत्रा, नताशा पूनावाला, मलाइका अरोरा आणि अमृता अरोरा दिसत आहेत. यासोबत या फोटोमध्ये माहीप कपूरही दिसत आहे. (फोटो सौ. मनीष मल्होत्रा इंस्टाग्राम)

यानंतर आणखी एक फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये करिश्मा कपूर, करण जोहर, मनीष मल्होत्रा, नताशा पूनवाला, मलाइका अरोरा आणि अमृता अरोरा, करीना आणि सैफ करिनाच्या घरात दिसले आहेत.

हे फोटो मनीष मल्होत्रा ने पोस्ट केले आहेत. यासह मनीषने नताशा पूनावालासोबत सेल्फीही पोस्ट केले आहे. दोघेही फोटोत जबरदस्त स्टनिंग दिसत आहेत.मनीष मल्होत्राच्या घराबाहेर बॉलिवूड गर्ल गँग देखील दिसली आहे. या फोटोमध्ये करिश्मा कपूर, नताशा पूनावाला, मलायका अरोरा आणि अमृता अरोरा मास्क परिधान करताना दिसत आहेत.

करण जोहरचा एक फोटोही समोर आला आहे, ज्यामध्ये तो न्यूज पेपर शर्ट परिधान केलेला दिसत आहे. हा फोटो मनीष मल्होत्राच्या घराबाहेर घेण्यात आला आहे. या फोटोमुळे करण देखील बराच ट्रोल होताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.